चोपडा-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२७ ऑगस्ट २४ मंगळवार
तालुक्यातील अनवर्दे खुर्दे येथील भिमराव ढोमन रायसिंग यांची पत्नी कै.सौ.मिराबाई भिमराव रायसिंग वय ६३ वर्ष यांचे काल दि.२६ ऑगस्ट सोमवार रोजी संध्याकाळी ६.३० वाजता अल्पाशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांची अंतयात्रा आज दि.२७ मंगळवार रोजी दुपारी १ वाजता अनवर्दे खुर्दे येथून त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.
असे रमण ढोमन रायसिंग,पंडीत ढोमन रायसिंग,अनिल ढोमन रायसिंग,रविंद्र अशोक रायसिंग व समस्त रायसिंग परिवार अनवर्दे खुर्दे ता.चोपडा जि.जळगांव यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.