Just another WordPress site

यावल आगार प्रवाशांच्या सोयीसाठी सदैव तत्पर राहील !! नवनियुक्त आगार व्यवस्थापक ईम्रान पठाण यांची…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.३० जुलै २६ गुरुवार प्रवाशांच्या मागणीला व गैरसोय तसेच अडचणींना प्रथम प्राधान्याने सोडवा कारण प्रवाशी आहे म्हणुन एसटी (लालपरी) आहे हे विसरता कामा नये परिणामी आपण प्रवाशी व नागरीकांच्या सेवेसाठी सदैव…

लालमाती आश्रम शाळेत जागतिक व्याघ्र दिनानिमित्त वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२९ जुलै २६ बुधवार येथील प्रकल्पाधिकारी अरुण पवार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतून गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा लालमाती तालुका रावेर येथे…

यावल येथील बाल संस्कार विद्या मंदिरात गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२९ जुलै २६ बुधवार येथील बाल संस्कार विद्या मंदिर येथे श्री व्यास पौर्णिमा व गुरु पौर्णिमा पावन पर्वानिमित्त "गुरु विषयक वक्तृत्व स्पर्धेचे" उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या…

डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी ज्यु.कॉलेजमध्ये पालक सभा उत्साहात !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२९ जुलै २६ बुधवार तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी ज्यु.कॉलेजमध्ये आज दि.२९ जुलै २६ बुधवार रोजी पालक सभा मोठ्या उत्साहात पार पडली.सदरील सभेचे आयोजन शिक्षक,पालक व विद्यार्थी यांचा…

डोंगर कठोरा येथे गुरु पौर्णिमेनिमित्ताने व्यास मंदिरापर्यंत पायी दिंडीचे आयोजन !!

यावल -पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२९ जुलै २६ बुधवार तालुक्यातील डोंगर कठोरा येथील श्री विठ्ठल मंदिर पंचवटी व स्वामीनारायण मंदिर तसेच गावातील भाविक भक्तांच्या वतीने गुरु पौर्णिमेनिमित्ताने आज दि.२९ जुलै २६ बुधवार रोजी यावल येथील…

बोरखेडा खुर्द गावातील पेसा अंतर्गत गटार व बोअरवेल निकृष्ट प्रतिच्या कामाची चौकशी व्हावी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२७ जुलै २६ सोमवार तालुक्यातील बोरखेडा पेसा अंतर्गत ग्रामपंचायतच्या माध्यमातून बोअरवेल व १५ वित्तच्या निधीतुन करण्यात आलेल्या गटारीचे बांधकाम निकृष्ठ प्रतिचे झाले असुन या कामांची तात्काळ चौकशी करण्यात…

विरावली-दहिगाव मार्गावरील समस्याबाबत अँड देवकांत पाटील यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२७ जुलै २६ सोमवार विरावली-दहिगाव-सावखेडा मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी तसेच आवश्यक दिशादर्शक व वाहतूक सूचना फलक तात्काळ बसविणेत यावे याबाबतची मागणी अॅड. देवकांत…

शिरसुफळ दारू प्रकरणाने खळबळ !! ‘मोठ्या ओळखी’चा आधार की कायद्याची कठोर कारवाई ? संपूर्ण…

सनी पटेल, पोलिस नायक पुणे जिल्हा विभागीय प्रमुख दि.२७ जुलै २६ सोमवार बारामती तालुक्यातील शिरसुफळ परिसरात अवैध दारू विक्री प्रकरणावर झालेल्या पोलिस कारवाईनंतर संपूर्ण तालुक्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.या कारवाईत…

मोदी सरकार कॉक्रोच जनता पार्टीसमोर झुकले !! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर…

दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२५ जुलै २६ शनिवार नीट परीक्षा पेपर फुटीच्या प्रकरणावरून गेल्या एका महिन्यापासून दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी…

बालसंगोपन योजनेचा ३ वर्षांपासूनचा प्रलंबित निधी त्वरित वितरीत करण्याबाबत राकेश सोनार यांचे महिला व…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२५ जुलै २६ शनिवार जळगाव जिल्ह्यातील 'बालसंगोपन योजना' अंतर्गत पात्र लाभार्थ्यांचा गेल्या ३ वर्षांपासून प्रलंबित असलेला निधी त्वरित वितरीत करण्यात यावा आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांना कडक निर्देश देण्यात…