आदिवासी कार्यालयात गृहपालांना धमकी व शासकीय कामात अळथडा निर्माण केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२५ जुलै २६ शनिवार
येथील आदिवासी विकास विभाग वस्तीगृहाचे गृहपाल आणि प्रकल्प अधिकारी वस्तीगृह यांना दोन जणांनी कॉलर पकडून शिवीगाळ करीत "तु नोकरी कशी करतो" अशी धमकी देत धक्काबुक्की केल्याप्रकरणी यावल…