वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट !! कारवाई का होत नाही ? नागरिकांचा संतप्त…
सनी पटेल,पोलिस नायक
पुणे विभागीय प्रमुख
दि.२२ जुलै २६ बुधवार
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून विविध प्रकारचे अवैध धंदे सुरू असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.नागरिकांकडून वारंवार तक्रारी आणि माहिती दिली…