“सरकारी शुल्क वेगळे… मग ‘अतिरिक्त पैसे’ कशासाठी ? माळेगाव तलाठी कार्यालयातील…
सनी पटेल,पोलीस नायक
पुणे जिल्हा विभागीय प्रमुख
दि.०८ जुलै २६ बुधवार
माळेगाव तलाठी कार्यालयात सातबारा,फेरफार उतारे आणि इतर महसुली कागदपत्रांसाठी शासनाने निश्चित केलेले शुल्क भरूनही नागरिकांकडून अतिरिक्त पैशांची मागणी केली जात…