भिवंडी येथील अमेझॉन रिटेल इंडियाचा परवाना तुकाराम मुंढे यांच्या एफडीए विभागाकडून निलंबित !! १.५ टन…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२६ जून २६
कालबाह्य आणि मानवी आरोग्यास घातक अन्नपदार्थ नष्ट करण्याऐवजी ते बाजारात विक्रीसाठी पाठविल्याप्रकरणी ॲमेझॉन कंपनीच्या व्यवस्थापकासह दोन जणांवर कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असून…