मिस्त्री काम करत पूर्ण केले पोलीस बनण्याचे स्वप्न !! फैजपूरच्या अझर शेखची मुंबई पोलीस दलात निवड !!
फैजपूर-पोलिस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०१ जून २६ सोमवार
अत्यंत गरीब परिस्थितीत जीवन जगत असतांना जिद्द,मेहनत आणि चिकाटीच्या बळावर फैजपूर येथील अझर शेख याने मुंबई पोलीस दलात निवड होऊन उल्लेखनीय यश संपादन केले आहे.सदरहू अझर शेख याच्या या…