Just another WordPress site

निधन वार्ता-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी शहर अध्यक्ष शेख सईद यांचे निधन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.३१ मे २६ रविवार

शहरातील हुसैनी गल्ली बाबूजीपुरा येथील रहिवासी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माजी शहर अध्यक्ष शेख सईद शेख रशीद यांचे काल दि.३० मे २६ रोजी रात्री १२ वाजता हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा आज दि.३१ मे २६ रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या राहत्या घरून हुसैनी गल्ली बाबूजीपुरा येथून निघणार आहे.

त्यांच्या पश्यात पत्नी ३ मुले,सून आणि नातवंडे असा परिवार आहे.शेख सईद हे अबरार शेख व शिक्षक उमेर शेख यांच्या वडील होते.त्यांचे निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.