Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
माळेगाव पोलिसांचा धडाका !! सराईत गुन्हेगाराकडून दोन पिस्तुले,रायफलसह शस्त्रसाठा जप्त !!
सनी पटेल,पोलीस नायक
पुणे विभागीय प्रमुख
दि.१६ जून २६ मंगळवार
माळेगाव पोलिसांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करत एका सराईत गुन्हेगाराच्या ताब्यातून दोन गावठी पिस्तुले,एक रायफल,दोन जिवंत काडतुसे व काडतुसांच्या दोन पुंगळ्या जप्त केल्या…
माळेगाव पोलिसांची दमदार कारवाई !! गावठी पिस्टल,जिवंत काडतूस व धारदार कुकरीसह दोघांना अटक !!
सनी पटेल,पोलीस नायक
बारामती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.०९ जून २६ मंगळवार
माळेगाव पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अवैध शस्त्रांविरोधात मोठी कारवाई करत एका तरुणाकडून गावठी पिस्टल,जिवंत काडतूस आणि धारदार कुकरी जप्त केली आहे.या…
दहिगाव येथे रोटावेटर काम करीत असतांना ट्रॅक्टरच्या चाकात येवुन तरूणाचा दुदैवी अंत !!
यावल- पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ मे २६ रविवार
तालुक्यातील दहिगाव येथील २७ वर्षीय तरुणाचा रोटावेटर करीत असताना ट्रॅक्टरच्या पुढील चाकात पडून मृत्यू झाल्याची घटना काल दि.२३ रोजी दुपारी घडली.सदरील तरुणाचे लग्न चार जून रोजी पार पडणार…
बारामतीत आंतरराज्य गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश !! ६३४ किलो गांजासह ३.०३ कोटींचा मुद्देमालासह सात…
सनी पटेल,पोलीस नायक
बारामती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.२२ मे २६ शुक्रवार
अमली पदार्थांविरोधात पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत आंतरराज्य गांजा तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती शहर…
भुसावळ येथे १७ वर्षे लपून राहिलेली बांगलादेशी महिला बनावट रेशन कार्ड व पासपोर्टसह गजाआड !! भुसावळ…
जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२० मे २६ बुधवार
जिल्ह्यात बांगलादेशी घुसखोरांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात आली असतांना काही दिवसांपूर्वी एक तरुणी जळगाव शहरात आढळली होती व त्यानंतर आता
भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत…
पिंपरुड शिवारात विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू !! दोघांविरुद्ध गुन्हा दाखल !! सुरक्षिततेकडे…
पाडळसे ता.यावल-पोलीस नायक (वार्ताहर) :-
दि.१० मे २६ रविवार
विद्युत खांबाचे (इलेक्ट्रिक पोल) काम सुरू असताना कमालीचा हलगर्जीपणा केल्यामुळे एका कामगाराचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना पिंपरुड शिवारात घडली आहे.या प्रकरणी कामावर असलेल्या इतर…
चिंचोली येथील वयोवृद्ध आईच्या एकूलत्या एक मुलाची गळफास घेऊन आत्महत्या !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ एप्रिल २६ बुधवार
तालुक्यातील चिंचोली येथील वयोवृद्ध असलेल्या आईच्या एकुलत्या एक असलेल्या एका तरूणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा नुकतीच संपवली असून याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद…
बारामतीत सायबर फसवणुकीचा मोठा प्रकार उघड !! ₹१.३० कोटींची फसवणुकीतील ₹ ४४ लाख रक्कम फ्रीज !!
सनी पटेल,पोलीस नायक
बारामती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.०४ एप्रिल २६ शनिवार
बारामती येथे सायबर आर्थिक फसवणुकीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणात एका व्यक्तीची सुमारे १ कोटी ३० लाख २ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची माहिती…
कांद्याच्या पिकात अफूची लागवड !! ४४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त !! बुलढाणा जिल्हा स्थानिक गुन्हा…
शेख इमरान,पोलीस नायक
बुलढाणा जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.३१ मार्च २६ मंगळवार
"मिशन परिवर्तन" अंतर्गत पो.स्टे.अंढेरा हद्दीत शेतात अवैध अफूची लागवड करणाऱ्या एकास पकडले असून स्थानिक गुन्हा शाखेच्या वतीने राबविण्यात आलेल्या या कारवाईत…
यावल-चोपडा नाक्यावर धावत्या दुचाकीवरच तरुणाचा हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने मृत्यू !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२३ मार्च २६ सोमवार
शहरातून जाणाऱ्या अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य मार्गावर चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा दुचाकीवरून कोसळून दुदैवी मृत्यु झाल्याची घटना आज दि.२३ मार्च सोमवार रोजी नुकतीच समोर आली…