Just another WordPress site
Browsing Category

क्राईम

मोटरसायकलवर लिप्ट देणाऱ्याच्या अल्पवयीन पुतणीची दुचाकीवर छेड काढल्याप्रकरणी एकाविरुद्ध पॉस्को…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१४ सप्टेंबर २५ रविवार माणुसकी म्हणुन मोटरसायकलवर बसुन आपल्या ओळखीच्या माणसाला आपल्या गावात आणले असता सदरच्या लिफ्ट देवुन तरुणाची मदत करणाऱ्या व्यक्तिच्या अल्पवयीन पुतणीची लिफ्ट घेणाऱ्याने छेड केल्याची…

क्राईम रिपोर्ट : भुसावळ येथे तरुणाची क्रूर हत्या तर एक जखमी !! खुनाने परिसर हादरला

भुसावळ-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१३ सप्टेंबर २५ शनिवार गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या भुसावळ शहरात आज रात्री पुन्हा हिंसाचाराचा थरार घडला असून शहरातील अयान कॉलनी परिसरात काल दि.१२ सप्टेंबर शुक्रवार रोजी सायंकाळी साडेसात…

यावल येथील सहा वर्षीय बालकाच्या खुनात गुन्ह्यात लैंगींक अत्याचार झाल्याने पॉस्को कायदा कलमची वाढ !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१० सप्टेंबर २५ बुधवार शहरातील सहा वर्षे बालकाची जाळून हत्या करण्यात आली होती व या संदर्भात आरोपीला आठ दिवस पोलीस कोठडी मिळाल्याने आता आरोपी पोपटासारखा बोलायला लागला असून या खुनाच्या गुन्ह्यात इतर…

फैजपूर येथील युवकाला चक्कर येऊन ट्रॅक्टरवरून पडल्याने दुदैवी मृत्यू !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०८ सप्टेंबर २५ सोमवार तालुक्यातील न्हावी गावाजवळील चावदस नगर जवळील तोल नाक्याजवळ काल दि.७ सप्टेंबर २५ रविवार रोजी दुपारी ३,३० वाजेच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी घटनेत २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला…

यावल येथील ६ वर्षीय बाळाच्या अमानुष खुन प्रकरणातीलआरोपीस अटक !!

यावल-पोलिस नायक (प्रतिनिधी) :- दि.०७ सप्टेंबर २५ रविवार येथील शहरातुन एक सहा वर्षाचा मुलगा अचानक बेपत्ता झालेल्या बालकाचे प्रेत जळालेल्या व मृत अवस्थेत मिळाल्याने पालक वर्गामध्ये भितीचे वातावरण पसरले असुन सदरच्या बाळाचा र्निघृणपणे खून…

चोरावर मोर !! शिर्डी येथील फायन्सास कंपनीकडून ग्राहकांच्या फसवणूक प्रकरणात “कुंपणच शेत…

अहिल्यानगर-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२२ जुलै २५ मंगळवार ग्रो मोअर इन्व्हेसमेन्ट फायन्सास कंपनी शिर्डी या कंपनीचे संचालक व इतरांनी चांगला परतावा देता असे अमीष दाखवून व फिर्यादीचा विश्वास संपादन करुन फिर्यादीची एकुण ८ लाख रुपयांची…

चिंचोली येथील हॉटेल व्यवसायिकावर गोळीबार प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल !! जिल्हा पोलीस…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१२ जुलै २५ शनिवार तालुक्यातील चिंचोली येथे आडगाव फाट्यावर असलेल्या बियर दिली नाही याचा राग येऊन एकाने हॉटेल मालकावरच थेट गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना १० जुलै रोजी रात्री घडली होती. गुरुवार दि.१०…

निंबादेवी धरण मार्गावरील मोटरसायकलच्या भिषण अपघातात एक ठार तर दोन जण गंभीर जखमी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०५ जुलै २५ शनिवार तालुक्यातील सावखेडा सिम गायरान रस्त्यावर असलेल्या निंबादेवी धरणास बघून आपल्या गावाकडे जाणाऱ्या मोटरसायकल स्वारांचा भिषण अपघात होऊन यात एक ठार तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना नुकतीच…

अखेर निंबादेवी धरणात बुडून मरण पावलेल्या जळगावच्या तरुणाचा मृतदेह शोधण्यास पोलिसांना आले यश !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०१ जुलै २५ मंगळवार तालुक्यातील सावखेडासिम जवळील निंबादेवी धरणात जळगाव येथील रामेश्वर कॉलनी भागातील आठ तरुण हे रविवारची सुट्टी असल्याने निंबादेवी धरणावर आले असता होते.दरम्यान यातील एक १८ वर्षीय तरुण हा…

मोहराळा येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला !! कूटुंबीयांनी व्यक्त केला घातपाताचा संशय !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२१ जून २५ शनिवार तालुक्यातील मोहराळा गावातुन गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १९ वर्षीय तरुणाचा मृतदेह काल शुक्रवारी विहिरीत आढळून आला असुन तरूणाच्या कुटुंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त केला…