किनगाव इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक बक्षिस वितरण समारंभ उत्साहात !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१५ एप्रिल २६ बुधवार
तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल येथे वार्षिक बक्षीस वितरणाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.यात ज्युनिअर केजी ते इयत्ता दहावीचा विद्यार्थ्यांना विविध…