Police Nayak
Just another WordPress site
Sign in

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.

  • Friday, September 12, 2025

Police Nayak Police Nayak - Just another WordPress site

  • Home
  • देश विदेश
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव विशेष
  • ग्रामीण विशेष
  • अहमदनगर जिल्हा
  • धुळे जिल्हा
  • नंदुरबार जिल्हा
  • नाशिक जिल्हा
  • कृषी
  • क्राईम
  • खेळ
  • पारंपरिक
  • महाराष्ट्र
  • मुंबई विशेष
  • राजकीय
  • राज्य
  • राज्य सरकार विशेष
  • रेल्वे प्रशासन
  • रोजगार विषयक
  • वैचारिक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Police Nayak

राज्यात ‘स्मार्ट प्री-पेड मीटर’विरोधात आंदोलन पेटले असतांनाच राज्यातील ३२९ वीज उपकेंद्रांचे खासगीकरण !!

महाराष्ट्र घडामोडी विशेष
By टीम पोलीस नायक Last updated Jan 22, 2025 0

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२२ जानेवारी २५ बुधवार

राज्यात ‘स्मार्ट प्री-पेड मीटर’विरोधात आंदोलन पेटले असतांनाच आता महावितरणकडून राज्यातील ३२९ उपकेंद्रांचेही खासगीकरण केले जाणार आहे विशेष म्हणजे त्यासाठीची निविदाही काढण्यात आली आहे.या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त होत असून महावितरण कंपनीसह ऊर्जा सचिवांना आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.उपकेंद्र कंत्राटी पद्धतीने चालवायला देणे म्हणजे महावितरण कंपनी विकण्याचा घाट असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य विद्याुत कर्मचारी,अभियंते, अधिकारी संयुक्त कृती समितीने केला आहे.महावितरणमध्ये वर्ग १ ते ४ या प्रवर्गातील ३२ हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत व ही पदे तातडीने भरण्याचे लेखी कार्यवृत्त कृती समितीस महावितरणकडून दिले गेले होते परंतु भरतीची प्रक्रिया संथ असून मंजूर पदांवर कंत्राटी पद्धतीने यंत्रचालकांची पदे भरणे म्हणजे खासगीकरणच असल्याचे समितीने म्हटले आहे.

दरम्यान महावितरणच्या निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून महाराष्ट्र राज्य स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन,महाराष्ट्र राज्य वीज कामगार महासंघ,सबॉर्डिनेट इंजिनीअर असोसिएशन,विद्याुत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन,महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना,महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्याुत कर्मचारी संघटना,महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस आदी संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.कंत्राटी पद्धतीने पदे भरल्यास हजारो यंत्रचालकांच्या पदोन्नतीच्या मार्गात अडथळे येतील त्यामुळे उपकेंद्र कंत्राटी पद्धतीने देण्याची निविदा रद्द करावी तसे न केल्यास आंदोलन केले जाईल व या आंदोलनामुळे औद्याोगिक शांतता भंग झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील असे कृष्णा भोयर,राज्य सरचिटणीस,महाराष्ट्र राज्य स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन यांनी म्हटले आहे.तर महावितरणच्या खासगीकरणाचा प्रश्नच नाही.प्रशासनाने काही वीज उपकेंद्रे कंत्राटी पद्धतीने चालवण्यास देण्याबाबतची निविदा प्रकाशित केली आहे त्याबाबत वरिष्ठ अधिकारी नियमानुसार निर्णय घेतील असे भारत पवार,मुख्य जनसंपर्क अधिकारी,महावितरण,मुंबई यांनी म्हटले आहे.
0
Share
टीम पोलीस नायक

Prev Post

हाताला पट्टी अन् पोलीस बंदोबस्तात घरी पोहोचला सैफ अली खान !! अभिनेत्याचा हल्ल्यानंतरचा पहिला Video आला समोर

Next Post

अवैध सावकारी करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई; पोलीस आयुक्तांचा आदेश

You might also like More from author
स्तुत्य उपक्रम विशेष

महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत १४ ऑगस्ट २५ रोजी “पसायदान” म्हणण्यात येणार…

महाराष्ट्र विशेष

महाराष्ट्र राज्य अनुसुचित जमाती आयोगास मंत्रीमंडळाची मान्यता-भाजप राज्य अनुसुचित…

महाराष्ट्र घडामोडी विशेष

हिंगोली येथील नऊ बार,ढाबा व हॉटेलमालक यांचेवर पाणी पुरवठा प्रकरणी गुन्हे दाखल !!

महाराष्ट्र घडामोडी विशेष

शासनाने ई-बाईक टॅक्सी व पीएम ई-बस चालवण्याचा निर्णय मागे घ्यावा !! ऑटो रिक्शा…

Prev Next
Leave A Reply
Cancel Reply

Your email address will not be published.

Recent Posts

  • यावल येथील सहा वर्षीय बालकाच्या खुनात गुन्ह्यात लैंगींक अत्याचार झाल्याने पॉस्को कायदा कलमची वाढ !!
  • वनोली येथील भक्तनिवासाचे काम एकवर्षांपासून अपूर्ण अवस्थेत !! ठेकेदार व अधिकारी मिळत नसल्याने विश्वतांमध्ये नाराजी !!
  • यावल येथील जे टी महाजन स्कुलची विद्यार्थीनी मिताली कोल्हे सोलो डान्स स्पर्धत प्रथम !!
  • किनगाव निवासी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांनी केला शिक्षक दिन साजरा !!
  • यावल येथील श्री कालीका पतसंस्था चेअरमन आर्थिक गैरव्यवहाराचे विनिर्दिष्ट अहवाल पत्र सादर करण्याचे सहकार निबंधक यांचे आदेश !!

Recent Comments

  1. टीम पोलीस नायक on “शकुंतला तायडे महाराष्ट्राची हिरकणी पुरस्काराने सन्मानित”
  2. Digambar Tayade on “शकुंतला तायडे महाराष्ट्राची हिरकणी पुरस्काराने सन्मानित”
© 2025 - Police Nayak. All Rights Reserved.
Sign in
  • Home
  • देश विदेश
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव विशेष
  • ग्रामीण विशेष
  • अहमदनगर जिल्हा
  • धुळे जिल्हा
  • नंदुरबार जिल्हा
  • नाशिक जिल्हा
  • कृषी
  • क्राईम
  • खेळ
  • पारंपरिक
  • महाराष्ट्र
  • मुंबई विशेष
  • राजकीय
  • राज्य
  • राज्य सरकार विशेष
  • रेल्वे प्रशासन
  • रोजगार विषयक
  • वैचारिक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.