Police Nayak
Just another WordPress site
Sign in

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.

  • Friday, August 15, 2025

Police Nayak Police Nayak - Just another WordPress site

  • Home
  • देश विदेश
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव विशेष
  • ग्रामीण विशेष
  • अहमदनगर जिल्हा
  • धुळे जिल्हा
  • नंदुरबार जिल्हा
  • नाशिक जिल्हा
  • कृषी
  • क्राईम
  • खेळ
  • पारंपरिक
  • महाराष्ट्र
  • मुंबई विशेष
  • राजकीय
  • राज्य
  • राज्य सरकार विशेष
  • रेल्वे प्रशासन
  • रोजगार विषयक
  • वैचारिक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Police Nayak

घराच्या छतावर अभ्यास करणाऱ्या मुलीला माकडाने दिला धक्का !! खाली पडून १० वीतल्या मुलीचा मृत्यू !!

देश घडामोडी विशेष
By टीम पोलीस नायक Last updated Jan 27, 2025 0

बिहार-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२७ जानेवारी २५ सोमवार

माकडाने धक्का दिल्यामुळे इयत्ता १० वीत शिकणाऱ्या मुलीचा घराच्या छतावरून पडून मृत्यू झाल्याची बातमी बिहारच्या सिवान शहरातून आली आहे.भगवानपूर हाट पोलीस ठाणे अतंर्गत येणाऱ्या माघर गावात ही घटना घडली आहे.मृत मुलीचे नाव प्रिया कुमारी असे आहे.पुढील काही दिवसांत ती दहावीची परीक्षा देणार होती.या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की प्रिया घराच्या छतावर अभ्यास करत होती त्याचवेळी माकडांची टोळी तिच्या घराच्या परिसरात दाखल झाली.माकडांची टोळी घरांच्या छतावरून उड्या मारत होती हे पाहून प्रिया कुमारी घाबरली आणि तिने तिथून धावण्याचा प्रयत्न केला.मुलीला धावतांना पाहून माकडे आक्रमक झाली आणि त्यांनी तिच्या दिशेने धाव घेतली त्याचवेळी एका माकडाने तिला धक्का दिला ज्यामुळे ती छतावरून खाली कोसळली.अनेक माकडे प्रिया कुमारीच्या घराच्या छतावर दाखल झाली होती त्याचवेळी एका माकडाने तिला धक्का दिला आणि ती छतावरून खाली कोसळली तिच्या डोक्याला जबर मार लागला त्यानंतर जखमी मुलीला घेऊन तिचे पालक रुग्णालयात दाखल झाले डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

मृत प्रिया कुमारीच्या पालकांनी सांगितले की ती घराच्या छतावर अभ्यास करत बसली होती मध्येच ती खाली आली.घरात ओली चादर होती ती सुकवण्यासाठी छतावर घेऊन गेली ती चादर झाडत होती त्याचवेळी माकडांची टोळी घराच्या छतावर दाखल झाली.एकाच वेळी अनेक माकडांची टोळी पाहून प्रिया घाबरली.तर प्रियाला चादर झाडताना पाहून माकडांना वाटले की ती त्यांना मारण्याचा अथवा घाबरवण्याचा प्रयत्न करतेय त्यामुळे माकडांनी तिच्यावर हल्ला केला त्यामुळे ती तिथून पळू लागली त्याचवेळी एका माकडाने तिला धक्का दिला.प्रियाच्या या अपघाती मृत्यूमुळे तिच्या पालकांना व नातेवाईकांना जबर धक्का बसला आहे.तिची आई मोठ्या धक्क्यात आहे. गावातही शोकाकूल शांतता पसरली आहे त्याचबरोबर गावातील लोक माकडांच्या दहशतीने घाबरले आहेत.याआधी देखील माकडांनी गावातील लोकांवर असे हल्ले केले आहेत.ग्रामस्थांनी याबाबत तक्रार देखील केली आहे.प्रियाच्या मृत्यूनंतर गावकरी आणि गावातील लहान मुले घाबरली आहेत.
0
Share
टीम पोलीस नायक

Prev Post

सांगलीत १०० रुपयांचे स्क्रिन गार्ड ५० रुपयांना देण्याच्या वादातून तरुणाची हत्या !! तीन जणांना अटक !!

Next Post

“देवेंद्र फडणवीस ईव्हीएम सीएम” !! प्रणिती शिंदेंचे टीकास्त्र

You might also like More from author
देश घडामोडी विशेष

ईडीच्या कारवाईआधी अमित शाहांना फोन !! संजय राऊतांचा पुस्तकातून दावा !! संजय राऊत…

देश घडामोडी विशेष

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी बोलावणे व हळदीच्या ओल्या अंगाने जवान ड्युटीवर रुजू !!

देश घडामोडी विशेष

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री आठ वाजता देशाला संबोधित करणार !! कोणती घोषणा होणार ?…

देश घडामोडी विशेष

‘ताप्ती बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्पा’साठी महाराष्ट्र-मध्यप्रदेश सामंजस्य…

Prev Next
Leave A Reply
Cancel Reply

Your email address will not be published.

Recent Posts

  • स्तुत्य उपक्रम : जावळे येथील मंगल कार्यालय परिसरात २०० झाडांचे वृक्षारोपण !!
  • डोंगर कठोरा येथे स्वातंत्र्य दिन विविध ठिकाणी विविध उपक्रमाद्वारे उत्साहात साजरा !!
  • “आपला दवाखाना” व “वर्धनी केंद्र” घोटाळा प्रकरणात दोन सदस्यीय चौकशी समिती स्थापन !! १५ ऑगस्ट रोजीचे आमरण उपोषण स्थगित !!
  • अवयव दान हे श्रेष्ट दान असुन अवयव दानातुन ती पुन्हा जिवंत राहू शकते !! जागतिक अवयवदान दिनानिमित्त गुरूजनांनी व्यक्त केल्या भावना !!
  • पाडळसे येथे तालुकास्तरीय मुलींच्या खो-खो स्पर्धा उत्साहाच्या वातावरणात संपन्न !!

Recent Comments

  1. टीम पोलीस नायक on “शकुंतला तायडे महाराष्ट्राची हिरकणी पुरस्काराने सन्मानित”
  2. Digambar Tayade on “शकुंतला तायडे महाराष्ट्राची हिरकणी पुरस्काराने सन्मानित”
© 2025 - Police Nayak. All Rights Reserved.
Sign in
  • Home
  • देश विदेश
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव विशेष
  • ग्रामीण विशेष
  • अहमदनगर जिल्हा
  • धुळे जिल्हा
  • नंदुरबार जिल्हा
  • नाशिक जिल्हा
  • कृषी
  • क्राईम
  • खेळ
  • पारंपरिक
  • महाराष्ट्र
  • मुंबई विशेष
  • राजकीय
  • राज्य
  • राज्य सरकार विशेष
  • रेल्वे प्रशासन
  • रोजगार विषयक
  • वैचारिक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.