सुरज सपकाळे,पोलीस नायक
पाडळसे,ता.यावल (प्रतिनिधी) :-
दि.२२ एप्रिल २५ मंगळवार
आगामी काळात होवू घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत यावल तालुक्यात अनेक मोठ्या ग्रामपंचायतीच्या गाव कारभारी म्हणुन महिलांकडे सुत्र जाणार असल्याचे तहसील कार्यालयात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत काडण्यात आलेल्या ६३ ग्रामपंचायत सरपंचपदाच्या आरक्षणात पैक्की ३२ ठीकाणी महिलाराज राहणार हे आता आरक्षण सोडतीनंतर निश्चित झाले आहे.
यावल तालुक्यात आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकी साठीचे ६७ पैक्की चार ग्राम पंचायतचे आरक्षण या पुर्वीच जाहीर करण्यात आले असुन उर्वरीत ६३ ग्रामपंचायंती साठीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत यावल तहसील कार्यालयाच्या सभागृहात दिनांक २१ एप्रील रोजी फैजपुर विभागाचे प्रांतअधिकारी बबनराव काकडे आणि तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांच्यासह निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आली.
यावेळी ६३ ग्रामपंचायतीचे काढण्यात आलेले आरक्षण हे पुढील प्रमाणे असणार १ )भालशिव अनु.जमाती , २ ) बोरावल बु॥ अनु.जमाती स्त्री, ३ ) मोहराळे अनु .जमाती स्री, ४ )वढोदा प्र .यावल अनु . जमाती स्त्री , ५ )बोरखेडा बु॥ अनु .जमाती स्त्री ,६ ) सावखेडा सिम अनु . जमाती, ७ ) वड्री अनु .जमाती स्त्री ,८ ) मनवेल अनु जमाती स्त्री ,९ ) किनगाव बु॥ अनु.जमाती, १० ) पिळोदा खु ॥ अनु.जमाती, ११ ) अनु.जमाती ,कोसगाव अनु.जमाती स्त्री १२ ) मारूळ अनु.जमाती स्त्री १३ ) पाडळसे अनु.जमाती, १४ ) सांगवी खु॥ अनु.जमाती ,१५ ) बोरावल खुर्द अनु.जमाती, १६ ) थोरगव्हाण अनु. जमाती स्त्री ,१७ ) बोराळे अनु.जमाती,१८ ) बामणोद अनु . जमाती स्त्री,१९ ) विरोदे अनु . जमाती ,२० ) चिखली बु॥ अनु. जमाती स्त्री ,२१ ) राजोरा अनु. जमाती ,२२ ) पिंप्री अनु.जाती २३ ) सांगवी बु॥ अनु.जमाती स्त्री, २४ ) अट्रावल अनु.जाती स्त्री,२५ ) कोळवद अनु.जाती स्त्री,२६ ) हंबर्डी अनु.जाती २७ ) म्हैसवाडी अनु.जाती स्त्री ,२८ ) पिंपरूड अनु. जाती, २९ ) नावरे अनु.जाती, ३० ) चिखली खु॥ना. मा.प्रा ३१ ) वढोदा प्रगणे सावदा ना. मा .प्रा स्त्री, ३२ ) न्हावी प्र . अडावद सर्वसाधारण स्त्री,३३ ) चंचाळे सर्वसाधारण स्त्रि, ३४ ) शिरागड सर्वसाधारण,३५ ) कासवे सर्वसाधारण स्त्री ,३६ ) कासारखेडा सर्वसाधारण ,३७ ) नायगाव सर्वसाधारण,३८ )आडगाव सर्व साधारण स्त्री,३९ ) गिरडगाव सर्व साधारण स्त्री , ४० ) डांभुर्णी सर्व साधारण , ४१ ) शिरसाड सर्व साधारण स्त्री ,४२ ) दुसखेडा सर्वसाधारण स्त्री , ४३ ) चिंचोली सर्वसाधारण , ४४ ) कोरपावली सर्वसाधारण स्त्री , ४५ )अंजाळे सर्वसाधारण स्त्री ४६ ) विरावली सर्वसाधारण , ४७ ) डोंगर कठोरा सर्वसाधारण स्त्री , ४८ ) किनगाव सर्वसाधारण , खु॥,४९ ) आमोदे सर्व साधारण ५० )निमगाव सर्वसाधारण ,५१ ) हिंगोणे सर्वसाधारण ,५२ ) सातोद सर्व साधारण ,५३ ) महेलखेडी सर्व साधारण ५४ ) उंटावद सर्वसाधारण स्त्री ५५ ) साकळी सर्वसाधारण स्त्री ,५६ ) न्हावी प्र.यावल सर्वसाधारण ५७ ) भालोद सर्वसाधारण स्त्री , ५८ ) पिळोदा खु सर्वसाधारण,५९ ) चितोडा सर्वसाधारण ६० ) दहिगाव सर्वसाधारण स्त्री ,६१ ) टाकरखेडा सर्वसाधारण ६२ ) वनोली सर्वसाधारण आणी ६३ ) डोणगाव सर्वसाधारण स्त्री साठी आरक्षण निश्चित झाले आहे . या आरक्षण सोडतीला तहसील कार्यालयाच्या परिसरात गावपातळी वरील ग्रामस्थ मंडळी मोठया संख्येत उपस्थित होते .
तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण काल दि.२१ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता यावल तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आले.यावेळी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या समवेत महसूल कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
विविध प्रवर्गानुसार गावनिहाय आरक्षण तपशील खालीलप्रमाणे आहे.
अनुसूचित जमाती (एसटी)
भालशीव,बोरावल बु.,मोहराळे,वढोदे प्र.यावल,बोरखेडा बु.,सावखेडे सिम.,वड्री खु.,मनवेल,किनगाव बु.,पिळोदे खु.,कोसगाव,मारुळ,पाडळसे,सांगवी खु.,बोरावल खु.,थोरगव्हाण,बोराळे, बामणोद,विरोदे,चिखली बु.,राजोरा.
अनुसूचित जाती (एससी)
पिंप्री,सांगवी बु.,अट्रावल,कोळवद,हंबर्डी,म्हैसवाडी,पिंपरुळ,नावरे.
इतर मागास प्रवर्ग (नामाप्र)
चिखली खु.,वडोदे प्र.सावदा.
सर्वसाधारण
न्हावी प्र.अडावद,चुंचाळे,शिरागड,कासवे,कासारखेडा,नायगाव,आडगाव,गिरडगाव,डांभुर्णी,शिरसाड,दुसखेडा,चिंचोली,कोरपावली,अंजाळे,विरावली बुद्रुक,डोंगर कठोरा,किनगाव खुर्द, आमोदे,निमगाव,हिंगोणे,सातोद,महेलखेडी,उंटावद,साकळी,न्हावी प्र.यावल,भालोद,पिळोदे बुद्रुक,चितोडा,दहिगाव,टाकरखेडा,वनोली,डोणगाव.
सदरहू या आरक्षणानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीस नवसंजीवनी मिळणार असून स्थानिक पातळीवर नवीन नेतृत्व उदयास येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.