यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१५ मे २५ गुरुवार
तालुक्यातील दहिगाव येथील पत्रकार ए.टी.चौधरी यांच्या मोठ्या भगिनी तसेच चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथील रहिवासी सुंदरबाई दत्तात्रय शिंदे (पाटील) वय ६८ यांचे काल दि.१४ मे रोजी हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले.
त्यांचे पश्चात पती तीन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे त्या महेश,अजय आणि राधेश्याम शिंदे यांच्या आई होत तर दहिगाव तालुका यावल येथील पत्रकार ए.टी.चौधरी यांच्या मोठ्या भगिनी होत.