Just another WordPress site

जेष्ठ पत्रकार अय्युब पटेल यांना मातृशोक !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०४ जानेवारी २५ रविवार

यावल शहरातील आयशा नगर परिसरातील रहिवाशी बिबा बी गफूर पटेल वय ८९ यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात चार मुले,तीन मुली, सुना,जावाई,नातवंडे असा परिवार आहे.

दरम्यान काल दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी सांयकाळी त्यांचेवर कव्रस्थानात दफनविधी (अंत्यसंस्कार ) करण्यात आली.त्या पत्रकार तथा भारतीय बहूउद्देशीय पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष,अय्युब पटेल यांच्या आई होत.

Leave A Reply

Your email address will not be published.