Just another WordPress site

फैजपूर येथील व्यापारी बांधवांतर्फे लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा सत्कार !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०५ जानेवारी २६ सोमवार

तालुक्यातील फैजपुर येथे काल दि.०४ जानेवारी रविवार रोजी कै.बळीराम बापु वाघुळदे व्यापारी संकुल व्यापारी बांधवांच्या वतीने नवीन लोक नियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.

सदरील सत्कार समारंभाला लोकनियुक्त नगराध्यक्षा दामिनी सराफ,भाजपा गटनेते सिद्धेश्वर वाघुळदे,माजी उपनगराध्यक्ष शेख कुर्बान,कांग्रेस गटनेता ईरफान भाई,माजी नगराध्यक्ष डालु सेठ,समाजसेवक पवन सराफ,नगरसेवक केतन किरंगे,राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक हाजी अनवर खाटीक,नगरसेवक पप्पु चौधरी, नगरसेवक जितु भारंबे,नगरसेवक संदीप ऊर्फ गोटू भारंबे,नगरसेवक सागर होले,कांग्रेस उपगटनेता प्रियंका इंगळे,नगरसेवक डॉ.दानिश,नगरसेवक आवेश भांजा, एमआयएम नगरसेवक युनुस शेख अय्युब ऊर्फ गबल्या भाई,नगरसेवक विजय महाजन,नगरसेवक नरेंद्र चौधरी,नगरसेवक अनंता नेहते,नगरसेवक प्रकाश कोळी,भाजपा उपगटनेता सुरज गाजरे,चिराग सेठ गुजराथी,संजय सराफ,मनोज होले,प्रमोद दादा,नाजिम खान पाडळसेकर,शेखर काकडे व असंख्य व्यापारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.