यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.११ मार्च २६ बुधवार
यावल रहिवाशी व बेलापुर मुंबई येथे सेवेत कार्यरत असलेले राज्य समन्वयक,जलजिवन मिशन,राज्य पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत उत्तम कार्य केल्याबद्दल आदिवासी कुटूंबातील हसन जहाँगीर तडवी यांची माननीय राष्ट्रपती भारत सरकार यांच्या अध्यक्षतेखाली विज्ञान भवन नवी दिल्ली दि.११ मार्च २०२६ दरम्यान जल महोत्सव मेघा इव्हेंट राष्ट्रीय जल जीवन मिशन अंतर्गत विज्ञान भवन नवी दिल्ली येथे माननीय राष्ट्रपती,भारत सरकार श्रीमती द्रोपदी मुर्मू यांच्या अध्यक्षतेखाली जलजीवन मिशन अंतर्गत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १००% टक्के पाणीपट्टी वसुली करणाऱ्या व उत्तम काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे महाराष्ट्र राज्यातील १२ जिल्ह्यातील प्रतिनिधी यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
दरम्यान सदर कार्यक्रमासाठी यावल नगरीचे सुपुत्र हसन जहाँगीर तडवी यांची माननीय राष्ट्रपती भारत सरकार यांच्या अध्यक्षतेखाली विज्ञान भवन नवी दिल्ली दि.११ मार्च २०२६ दरम्यान जल महोत्सव मेघा इव्हेंट राष्ट्रीय जल जीवन मिशन अंतर्गत विज्ञान भवन नवी दिल्ली येथे माननीय राष्ट्रपती,भारत सरकार श्रीमती द्रोपदी मुर्मू यांच्या अध्यक्षतेखाली जलजीवन मिशन अंतर्गत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १००% टक्के पाणीपट्टी वसुली केल्याबद्दल जल जीवन मिशन मुंबई येथे कार्यरत हसन तडवी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.सदर निवडीबद्दल समाजबांधव व विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.