मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या
ठाणे-३५,पालघर-६२,रायगड-१९१,रत्नागिरी-१६३,सिंधुदुर्ग-२९१,नाशिक-१८८,धुळे-११८,जळगाव-१२२,अहमदनगर-१९५,नंदुरबार-११७,पुणे- १७६,सोलापूर-१६९,सातारा-२५९,सांगली-४१६,कोल्हापूर-५२९,औरंगाबाद-२०८,बीड-७७१,नांदेड-१७०,उस्मानाबाद-१६५,परभणी-११९, जालना-२५४,लातूर-३३८,हिंगोली-६१,अमरावती-२५२,अकोला-२६५,यवतमाळ-९३,बुलडाणा-२६१,वाशीम-२८०,नागपूर-२३४,वर्धा-१११, चंद्रपूर-५८,भंडारा-३०४,गोंदिया-३४५,गडचिरोली-२४ असे एकूण – ७१३५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदानाचा कार्यक्रम पार पडला.असे राज्य निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलेले आहे.