Just another WordPress site

निधन वार्ता-अन्नपूर्णाबाई पवार

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी):-

येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.आर.डी.पवार यांच्या मातोश्री अन्नपूर्णाबाई दशरथ पवार (वय-९१) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले.प्रा.डॉ.आर.डी.पवार हे मुळगाव तामसवाडी ता. पारोळा येथील रहिवाशी आहेत.त्यांच्या पश्चात तीन मुले,तीन मुली,सून,नातवंडे असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.