Just another WordPress site

अंदमानमध्ये रेंगाळलेला मान्सून आज केरळमध्ये धडकणार! तर महाराष्ट्रात मान्सूनचे दहा जूनला पावसाचे आगमन !

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

मान्सून सक्रिय झाला असून तो आज केरळमध्ये धडकण्याची शक्यता असून अंदामानमध्ये तो बराच काळ रेंगाळला होता आता मात्र त्याने वेग पकडला आहे.मान्सून नैऋत्येकडे वेगाने सरकत असल्याने आजच तो केरळच्या किनारपट्टीला धडक देऊ शकतो.भारतीय हवामान खात्याने पाच जूनला मान्सून येईल असा अंदाज दिला होता तो अचूक ठरण्याची शक्यता आहे.सक्रीय झालेला मान्सून मालदीव समुद्रातून अरबी समुद्रात दाखल झाल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.