Just another WordPress site

कॉंग्रेस कमेटी अनुसुचित जाती विभाग तालुकाध्यक्षपदी अनिल जंजाळे यांची निवड

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२७ जुलै २३ गुरुवार

येथील युवा सामाजिक कार्यकर्त व दलित चळवळीचे खंबीर नेतृत्व अनिलभाऊ निळकंठ जंजाळे यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमेटी अनुसुचित जाती विभागाच्या यावल तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख
उद्धवसाहेब ठाकरे

आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

जळगाव जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या अनुसुचित जाती विभागाचे जिल्हा अध्यक्ष अॅड कैलास शेळके यांनी अनिल जंजाळे यांना तालुका अध्यक्षपदाच्या नियुक्तीबाबतचे पत्र नुकतेच दिले असुन त्यांच्या निवडीचे यावल रावेर विधानसभा मतदार संघाचे आमदार शिरीष चौधरी, काँग्रेस कमेटीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ.उल्हास पाटील,काँग्रेस कमेटी जळगाव जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा अध्यक्ष मुन्नवर खान,कॉंग्रेस कमेटी तालुका अध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे,यावल पंचायत समिती माजी गटनेते शेखर पाटील,यावल पंचायत समिती माजी सभापती लिलाधर चौधरी,धनंजय शिरीष चौधरी,मारूळचे जावेद अली,वढोदे सरपंच संदीप सोनवणे,मारूळ सरपंच असद जावेद अली सैय्यद,यावलचे माजी नगरसेवक मनोहर सोनवणे,सैय्यद युनुस सैय्यद युसुफ,गुलाम रसुल मेंबर, समिर शेख मोमीन,काँग्रेस कमेटी यावल शहराध्यक्ष कदीर खान,खरेदी विक्री संघाचे चेअरमन अमोल भिरूड,राज्य कार्यकारणीचे पदाधिकारी जलील पटेल,दहिगाव सरपंच अजय अडकमोल,कोरपावली सरपंच विलास अडकमोल,उमेश जावळे यांच्यासह आदी पदाधिकारी यांनी अनिल जंजाळे यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.