यवतमाळ-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० जुलै २३ रविवार
???????????????? डोंगर कठोरा गावातील तलाठी लोकसेवक मन मिळाऊ स्वभाव व कामात तत्पर राहणारे आमचे मित्र वसीम तडवी यांचा आज दि.३० जुलै वाढदिवस ????????????????त्यानिमित्ताने पोलीस नायक परिवारातर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ???????????????? शुभेच्छुक :- श्री.बाळासाहेब आढाळे,पोलीस नायक मुख्य संपादक (महाराष्ट्र राज्य)……………
सदरील अपघातात महामार्गावर ड्युटीवर असलेले वाहतूक पोलीस संजय रंगराव नेटके वय ३० वर्षे रा.शिवाजी वॉर्ड,पुसद यांचा आणि आयशर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर यवतमाळ येथे उपचार सुरू आहेत. अपघातानंतर बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले.पोलिसांनी या घटनेची नोंद करत तपास सुरु केला आहे.महामार्ग पोलीस ट्रक थांबवून त्याची कागदपत्रे तपासत होते त्याचवेळी मागून आलेल्या भरधाव आयशर ट्रकने हायवे पोलिसांच्या वाहनाला जोरदार धडक दिली यावेळी तपासणीसाठी रस्त्यावर उभ्या असलेले पोलीस कर्मचारी संजय नेटके हे तपासणीसाठी थांबलेला ट्रक आणि आयशर यांच्यामध्ये चिरडले.सदर अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.संजय नेटके हे होमगार्डच्या कोट्यातून पोलीस शिपाई पदापर्यंत पोहोचले होते त्यांच्या अपघाती मृत्यूने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.