अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.३ ऑगस्ट २३ गुरुवार
अमरावती जिल्हा केमिस्ट व डिस्ट्रिक्ट संघटनेच्या सहसचिवपदी विवेक काळबांडे यांची नुकतीच निवड करण्यात आली असून त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
अमरावती येथील पवन मेडिकलचे संचालक विवेक दामोधरराव काळबांडे यांची अमरावती जिल्हा केमिस्ट व डगिस्ट संघटनेच्या निवडणुकीत सहसचिवपदी नुकतीच निवड करण्यात आली.त्याबद्दल विवेक काळबांडे यांचे शिराळा मेडिकल असोसिएशनतर्फे तसेच जिल्हाभरातून अनेक स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.