यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.७ नोव्हेंबर २३ मंगळवार
तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तर चार ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी दि.६ नोव्हेंबर सोमवार रोजी येथील तहसील कार्यालयात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर व निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी शांततेत पार पडली आहे.प्रसंगी मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी एकच जल्लोष करून आनंदोत्सव साजरा केला.
मतमोजणीत निवडून आलेले उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे आहेत.
ग्रामपंचायत-साकळी
लोकनियुक्त सरपंचपदी दीपक नागो पाटील २५६४ तर सदस्यपदी खतीब सायबू तडवी ५३०,परमानंद वसंत बडगुजर ५३६,शेख शबानाबी सलीम ५०१,अब्दुल रहमान शेख बिस्मिल्ला शेख ५९२,जयश्री मुकेश तेली ६३६,नूर तसलीम खान ६८५,शे.अकबर हुसेन ४४७,रूपाली राजू सोनवणे ६o२,फकृद्दीन खान शौकत खान कुरेशी ४८९,मराबाई सरफराज तडवी ८५९,नसरीन बी फारुख खान ३९०,मुकेश सुरेश बोरसे ४४०, विनोद लक्ष्मण खेवलकर ३७०,संगीता मधुकर कोळी ४०८,नरेंद्र सुपडू मराठे २२४,वैशाली योगेश कुंभार ३२३,प्रतिभा रमेश बडगुजर ३२३.
ग्रामपंचायत-गाडऱ्या
या ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदासाठी केवळ निवडणूक झाली तर नऊ सदस्य बिनविरोध झाली आहेत त्यात लोकनियुक्त सरपंच पदी मोतीसिंग जुगा बारेला ४३४ तर बिनविरोध झालेले सदस्य काशीराम बारेला,शेवंती बारेला,सुलोचना बारेला,बिलवारसिंग बारेला,फुलसिंग बारेला,मीराबाई बारेला,शांताराम बारेला,लक्ष्मी बारेला,रमाबाई बारेला.
ग्रामपंचायत-बोरखेडा बु
बोरखेडा लोकनियुक्त सरपंचपदी अकेला जहागीर तडवी ४१५ तर सदस्य पदासाठी इक्बाल बाबू तडवी १७५,अलिफा जहागीर तडवी २०७, बेगम साहेब तडवी २०५,लुकमान मिर्झा तडवी १६५,आलिशा निर्माण तडवी १५६,मेहरबान हबीब तडवी १०७,सपना हसन तडवी १७८,लता रवींद्र चौधरी (बिनविरोध).
ग्रामपंचायत-किनगाव खुर्द
किनगाव खुर्द लोकनियुक्त सरपंचपदी रूपाली दगडू कोळी १२५o तर सदस्यपदी प्रतिभा अमोल कोळी ३१२,मंगलाबाई बारीकराव महाजन ३२४,राहुल बापू साळुंखे १९७,स्वाती भूषण पाटील (बिनविरोध),वैशाली संजय पाटील ४३३,शामकांत चुनीलाल माळी २३२,रियाज सुजातखा तडवी १५३,सय्यद शबाना युनूस १०९,ताहेर इस्माईल तडवी ३११,कल्पना रतन वानखडे २९२,साजिद रशीद शहा २६०.
ग्रामपंचायत-गिरडगाव
गिरडगाव लोकनियुक्त सरपंचपदासह सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले असून यात सरपंचपदी आशा हुसेन तडवी तर सदस्य म्हणून रेहाना मुबारक तडवी,किशोर गुलाब पाटील,आशाबाई संदीप पाटील,शकीला उमर तडवी,मोहिनी किशोर पाटील,प्रभाकर रामदास पाटील हे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
ग्रामपंचायत-थोरगव्हाण
थोरगव्हाण लोकनियुक्त सरपंचपदी मनीषा समाधान सोनवणे ७११ तर सदस्यपदी सरुबाई काशिनाथ पाटील २०७,सरला किशोर पाटील २७२, चंद्रकांत रामसिंग चौधरी २६६,सूर्यभान चावला पाटील २८२,बाळू पुंडलिक पाटील २८७,लताबाई भाऊलाल पाटील ३२१,अनिल कडू भालेराव २३७,वंदनाबाई बापू भालेराव २४३,मिनाबाई भरत चौधरी-बिनविरोध.
ग्रामपंचायत-थोरगव्हाण
थोरगव्हाण लोकनियुक्त सरपंचपदी योगिता प्रताप सोनवणे २२६ तर सदस्यपदी रामकृष्ण तुळशीराम सोळंके १३४,रेखाबाई ज्ञानेश्वर कोळी- बिनविरोध,प्रताप पंडितराव सोनवणे १६०,मायाबाई ज्ञानेश्वर धीवर १५७,वैजंताबाई राजाराम धिवर १५२,निलेश श्रीधर सोळंके ८०,आशा अनिल सोळंके ९२.
ग्रामपंचायत-म्हैसवाडी
म्हैसवाडी लोकनियुक्त सरपंचपदी सुनील भागवत चौधरी ३६१ तर सदस्यपदी प्रदीप गोपाळ कोळी १९४,सागर रवींद्र कोळी २०७,काजल प्रकाश बाविस्कर-बिनविरोध,तुकाराम चौधरी-बिनविरोध,सपना राहुल चौधरी-बिनविरोध,रंजना साजन पांडव १८७,मीना कमलाकर चौधरी -बिनविरोध
ग्रामपंचायत-न्हावी प्र. अडावद
न्हावी प्र.अडावद लोकनियुक्त सरपंचपदी विकास जगन्नाथ सोळंके ५१२ तर सदस्यपदी विलास नामदेव सोळंके १८१,जिजाबाई भिकाजी सोळंके १९२,मंजुषा विकास सोळंके २१०,जगदीश संजय सोळंके २०८,भिकुबाई अरुण सोळंके २६१,ममता सतीश सोळंके २९४,समाधान बाजीराव सोनवणे २२२,मीनाक्षी पुंडलिक सोळंके १७३,निवृत्ती उत्तम सोळंके १५४.
तसेच पोटनिवडणूक निवडणुकीमध्ये कासारखेडे ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंचपदी अनिता मुराद तडवी ३४३,मालोद ग्रामपंचायत
सदस्यपदी इस्माईल रमजान तडवी ३०८,डांभुर्णी ग्रामपंचायत सदस्यपदी रेखा विजय भंगाळे ३०४,मंदा राजेंद्र कोळी २३९,सावखेडासिम ग्रामपंचायतच्या सदस्यपदी इब्राहिम जाफर तडवी २९४,कुर्बान अनवर तडवी २११,तनुजा सिराज तडवी ३०५,मुस्तफा इब्राहिम तडवी- बिनविरोध,हसीना सुभेदार तडवी २४९ असे आहेत.दरम्यान लोकनियुक्त सरपंच साकळी दीपक नागो पाटील राष्ट्रवादी शरद पवार गट,किनगाव रूपाली दगडू कोळी शिवसेना शिंदे गट,बोराळे संध्या उज्जैनसिंग राजपूत भाजपा,कोळन्हावी विकास जगन्नाथ सोळंके शिवसेना शिंदे गट,थोरगव्हाण मनीषा समाधान सोनवणे शिवसेना शिंदे गट,गाड्र्या मोतीसिंग जुगा बारेला भाजपा,कासारखेडा अनिता मुराद तडवी काँग्रेस,शिरागड योगिता प्रताप सोनवणे शिवसेना शिंदे गट,बोरखेडा खुर्द अकिला जहांगीर तडवी अपक्ष,म्हैसवाडी सुनील भागवत चौधरी भाजपा,गिरडगाव आशा हुसेन तडवी शिवसेना शिंदे गट-बिनविरोध अशा प्रकारे नव्या तसेच जुन्यांना संधी देत निवडणुका मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या आहेत.