यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२९ मे २४ बुधवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील रहिवाशी कै.निर्मला भालचंद्र चौधरी वय-५९ वर्षे यांचे आज दि.२९ मे २४ बुधवार रोजी संध्याकाळी ५.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. निर्मला चौधरी यांच्या निधनाबद्दल पंचक्रोशीत दुःखद संवेदना व्यक्त केल्या जात आहेत.
त्यांच्या पश्चात पती,मुलगा,मुलगी असा परिवार आहे.निर्मला चौधरी या श्री.आतिश अनंतराव देशमुख (डोंबिवली) यांच्या सासूबाई व अष्टभुजा दूध डेअरी वितरण प्रमुख श्री.राजेंद्र गेंदू चौधरी यांच्या वहिनी होत.