यावल-पोलीस नायक (वृत्तसेवा) :_
दि.३० मे २४ गुरुवार
तालुक्यातील चितोडे येथिल रहिवासी कै.सौ.सुशिलाबाई पुरुषोत्तम पाटील यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी काल दि.२९ मे बुधवार रोजी सकाळी ११.१५ वाजता वृद्धापकाळामुळे निधन झाले.त्यांच्या निधनाबद्दल परिसरात दुःख व्यक्त केले जात आहे.
कै.सुशिलाबाई पुरुषोत्तम पाटील यांच्या पश्चात पती,मुले,सुना,मुलगी,जावई,नातवंडे असा परिवार आहे.त्या पुरुषोत्तम रामकृष्ण पाटील यांच्या पत्नी तसेच लालजी पुरुषोत्तम पाटील व भरत पुरुषोत्तम पाटील यांच्या आई आहेत.