जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१४ डिसेंबर २४ शनिवार
जिल्ह्यामध्ये अपघाताची मालिका सुरूच असून दररोज अपघात सुरू आहे व यामध्ये अनेक जणांना आपला जीव गमवावा लागत आहे.असाच एक भीषण अपघात घडला आहे.ट्रॅक्टर आणि बसचा भीषण अपघात झाला आहे.बसने ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली व या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून २१ प्रवासी जखमी झाले आहे.अपघात इतका भीषण होता की बसचा पुढील भाग पूर्ण चक्काचूर झालेला आहे.
जखमींची नावे पुढीलप्रमाणे आहेत.