सरकारद्वारे लोकशाही मूल्यांचा ऱ्हास !!

ईव्हीएम हा लोकशाहीला सर्वात मोठा धोका आहे.निकालात फेरफार करण्यासाठी आणि लोकांची इच्छा दडपण्यासाठी त्यांचा गैरवापर करण्यात आला आहे.सरकार या माध्यमातून लोकशाही मूल्यांचा ऱ्हास करत असून आम्ही हे होऊ देणार नाही असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले,‘सध्याचे राज्य सरकार हे ईव्हीएमच्या आधारावर सत्तेत आले आहे.