मार्सिलिस बंदरावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मारक उभारण्यात यावे-विधानसभा अध्यक्ष अॅड.राहुल नार्वेकर
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
दक्षिण फ्रान्स येथील मार्सिलिस बंदरावर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे स्मारक उभारण्यात यावे असे निवेदन विधानसभा अध्यक्ष अॅड.राहुल नार्वेकर यांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांना दिले आहे.नॉर्थ ब्लॉकमध्ये गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा करून त्यांनी हे निवेदन दिले आहे.