यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पोलीस बॉइज असोशिएशनच्या वतीने पोलीस बॉइज असोशिएशनचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष भुषण नगरे यांच्या हस्ते नुकताच शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी तालुक्यात झालेल्या चितोडा व यावल शहरातील अशा दोन खूनातील घटनांबाबत जलद गतीने तपासचक्रे फिरून गुन्ह्यातील आरोपींचा शोध लावण्यात यश मिळविले.त्यांच्या या उत्कृष्ट कार्याचा गौरव म्हणून पोलीस बॉइज असोशिएशनच्या वतीने पोलीस बॉइज असोशिएशनच्या वतीने पोलीस बॉइज असोशिएशनचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष भुषण नगरे यांच्या हस्ते नुकताच शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी पीएसआय सुदाम काकडे,एएसआय नितीन चव्हाण यांच्यासह यावल पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते.