कामगिरी सुधारून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पुन्हा मिळविण्यात यशस्वी होऊ-प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा विश्वास
निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्याचा निर्णय देशातील इतर पक्षांबाबतही घेतला असून यात जुना असलेल्या कम्युनिस्ट पक्षाचाही समावेश आहे.मात्र आता निर्णय झालेला असल्याने यावर आमची केंद्रीय पक्ष समिती योग्य तो विचार करत आहे अशी भूमिका जयंत पाटील यांनी स्पष्ट केली आहे.