यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :-
अमळनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार व नवनिर्वाचीत मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांचे चिंचोली तालुका यावल येथे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या समर्थकांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी चिंचोली येथील अनिल दंगलराव साठे,सरपंच अनिल प्रल्हाद साळुंके,उपसरपंच जयवंत एकनाथ साठे,प्रदिप नारायण साळुंके,वासुदेव भिमराव साठे,प्रशांत साठे,श्याम बडगुजर,प्रेमचंद पाटील, उपसभापती बबलु साठे,जेडीसीचे सेवानिवृत्त व्यवस्थापक अशोक पाटील,बंडु बिबीशन पाटील,संजय साळुंके,महेंन्द्र पाटील,आबा शांताराम पाटील,डाँ.निलेश मोरे,पवन पाटील,उंटावद विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन शशीकांत पाटील,जगदीश पाटील,डिगंबर सपकाळे,विजय पाटील,मुरलीधर पाटील,विजय रामदास पाटील,शुक्राम कोळी,लोटन महाजन,स्वप्निल पाटील,पुष्कराज पाटील,संकेत पाटील,मयुर पाटील,हितेश पाटील,डोणगाव सरपंच शांताराम पाटील,उपसरपंच मनोहर भालेराव,गुलाब श्रावण पाटील,अशोक रामदास पाटील,अमोल पाटील,दिलीप भालेराव ,समाधान पाटील,बळीराम पाटील,विकास कोळी,जगदीश पाटील,कासारखेडे येथील माजी सरपंच रविंन्द्र पाटील, भारमल पाटील इ.सह परीसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
दरम्यान ना.अनिल पाटील यांनी यावल येथे कृषी उत्पन्न बाजार समितीला देखील भेट दिली.यावेळी रविन्द्र पाटील कृउबाच्या वतीने सभापती हर्षल पाटील,अमोल जावळे,कृउबाचे माजी सभापती हिरालाल चौधरी,नारायण चौधरी,डॉ.कुंदन फेगडे,कृउबाचे संचालक उज्जैनसिंग राजपुत, भाजपाचे सरचिटणीस विलास चौधरी,जिल्हा परिषदच्या माजी सदस्या सविता भालेराव,अॅड देवकांत पाटील यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यत आले.