“जनता उपाशी आणि सरकार तुपाशी”अशी सध्याची अवस्था असल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी- नाना पटोले यांची मागणी
आम्ही आणि राष्ट्रवादी अनेक वर्षे सत्तेत राहिलो असून अजित पवार आमच्या सोबत कसे करायचे आणि कसे बाणा दाखवायचे हे आम्हाला माहीत आहे ते आता का चूप आहेत असा प्रश्न पटोले यांनी केला आहे.सध्या ठाकरे गट व भाजपा यांच्या कार्यकर्त्यांकडून उद्धव ठाकरे व फडणवीस यांच्या फोटोला जोडे मारणे हे खालच्या पातळीचे राजकारण सुरु आहे.काँग्रेस असे कधीच करत नाही असा महाराष्ट्र कधी नव्हता. विकास व विचारानेही महाराष्ट्र संपत आहे याला भाजपा जबाबदार आहे अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.