यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२० सप्टेंबर २३ बुधवार
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्या मान्यतेने व आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नामदेव उसंडी यांनी जळगाव जिल्हा आदिवासी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी जफरउल्ला अमानुउल्ला जमादार उर्फ संजू जमादार यांची नुकतीच नेमणूक करण्यात आली.
संजू जमादार यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदिव पवार,म.प्र.कमिटी उपाध्यक्ष तथा यावल रावेर आमदार शिरीषदादा चौधरी,म.प्र.कॉ.कमिटी उपाध्यक्ष खासदार डॉ.उल्हास पाटील,माजी जिल्हाध्यक्ष ऍड.संदीप पाटील,जि.प गटनेते आप्पासाहेब प्रभाकर सोनवणे,जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी,एनएसयूआय प्रदेश सरचिटणीस धनंजयदादा चौधरी,काँग्रेस प्रदेश सरचिटणीस जलीलदादा पटेल,रावेर तालुका काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ.राजेंद्र पाटील,एनएसयूआय जिल्हाध्यक्ष भुपेश जाधव,प्रदेश उपाध्यक्ष डॉ.जगदीश पाटील,यावल शहराध्यक्ष कदिर खान,भुसावळ शहराध्यक्ष रवींद्र निकम,लोहारा सरपंच लियाकत जमादार,रावेर नगराध्यक्ष दारा मोहंमद,प्रदेश सचिव अ.जा.विभाग राजू सुवरणें,हरीश गणवणी,आदिवासी नेते दिलरुबाब तडवी,युवानेते आशुतोष पवार,कैलास पाटील यांच्यासह काँग्रेसचे सर्व नेते कार्यकर्ते सर्व सेलचे अध्यक्ष प्रदेश पदाधिकारी आदींनी संजू जमादार यांचे अभिनंदन केले आहे.