Just another WordPress site

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज !! यावल तालुक्यातुन २११ केन्द्रावर २ लाख १० हजार ५५६ मतदार…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१७ एप्रिल २४ बुधवार यावल तालुका हा विधानसभा क्षेत्र नसल्याने रावेर-४ या लोकसभा मतदार संघासाठी चोपडा १० व रावेर ११ या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये विभागला गेला असून रावेर विधानसभा ११ मतदारसंघात ६९…

“अमेरिकेत हिंदू आणि हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांमध्ये लक्षणीय वाढ” !! भारतीय वंशाच्या…

वाशिंग्टन-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१६ एप्रिल २४ मंगळवार अमेरिकेत हिंदू आणि हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याची चिंता भारतीय वंशाचे खासदार श्री ठाणेदार यांनी व्यक्त केली असून हिंदूविरोधी हल्ल्यांची ही फक्त सुरुवात…

“निवृत्त न्यायाधीशांनाही कळू लागले आहे की,न्यायपालिकेचे स्वातंत्र्य धोक्यात येत आहे” ‘त्या’…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१६ एप्रिल २४ मंगळवार सर्वोच्च न्यायालय आणि देशभरातील उच्च न्यायालयातील २१ निवृत्त न्यायाधीशांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना पत्र लिहून न्यायपालिकेला कमकुवत करण्याचा प्रयत्न होत असल्याबाबत चिंता…

परगावी नोकरी करून सासरी येऊन राहात नसल्याच्या कारणामुळे चिमुकली देखत पतीकडून पत्नीचा खून

सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१६ एप्रिल २४ मंगळवार परगावी असलेली नोकरी सोडून सासरी येऊन राहात नाही म्हणून चिमुकल्या मुलीच्या देखत पत्नीचा खून करून नंतर पतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार अकलूजजवळ नुकताच घडला आहे.आफरीन फिरोज…

आर्थिक कारणावरून दुसऱ्या पत्नीचा खून !! रक्ताने माखलेल्या चाकूसह पती पोलिसांत हजर !!

सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१५ एप्रिल २४ सोमवार तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणावरून दुसऱ्या पत्नीचा चाकूने सपासप ३६ वार करून निर्घृण खून केल्यानंतर पती चाकूसह पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झालाची घटना शहरातील एमआयडीसी

“सीएए आणि एनआरसी कायदा २० टक्के हिंदुंच्या विरोधात !! हिंदुंना भाजपच फसवतेय !!” ॲड.प्रकाश आंबेडकर…

अकोला-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१५ एप्रिल २४ सोमवार सीएए आणि एनआरसी कायदा हा मुस्लिमांच्या विरोधात असल्याचे भाजपने चित्र उभे केले मात्र सीएए आणि एनआरसी कायदा २० टक्के हिंदुंच्या विरोधात आहे.भाजप हिंदुंना फसवत असल्याचा आरोप

सोलापुरात वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्षाचा राजीनामा

सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१५ एप्रिल २४ सोमवार सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे राहुल गायकवाड हे एकीकडे उमेदवारी अर्ज भरत असतांना दुसरीकडे या पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड यांनी

डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्ताने सोलापुरात अखंड उत्साहाचे आयोजन

सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१५ एप्रिल २४ सोमवार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या १३३ व्या जयंती उत्सवानिमित्त सोलापुरात आंबेडकरी समाजासह हजारोंच्या जनसमुदायामध्ये उत्साह संचारला असून शहर व परिसरात सुमारे ३००

“महायुतीचे इंजिन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत तर राहुल गांधी यांच्या ट्रेनला फक्त इंजिन आहे डब्बे…

भंडारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१५ एप्रिल २४ सोमवार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काल भंडाऱ्यात सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी जाहीर प्रचार सभा पार पडली.या सभेत बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे नेते राहुल…

“देशातील बरोजगारी,महागाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न याकडे मोदींना लक्ष देण्यास वेळ…

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१४ एप्रिल २४ रविवार पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू-मुस्लीम,धर्म यांवर २४ तास बोलतात आणि समाजात तेढ निर्माण करतात मात्र युवक ज्या बेरोजगारीच्या समस्येने त्रस्त आहे त्यावर मात्र मौन बाळगतात अशा शब्दात