कुपवाडमध्ये गुटखा कारखान्यावरील धाडीत २० लाखाचा माल जप्त तर ७ जण ताब्यात
सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१४ एप्रिल २४ रविवार
कुपवाडजवळील बामणोलीमध्ये सुरु असलेल्या गुटखा कारखान्यावर पोलिसांनी काल दि.१३ एप्रिल शनिवार रोजी धाड टाकून सुगंधी तंबाखू, सुपारी व यंत्र असा २० लाखाचा मुद्देमाल जप्त केला.सदर…