नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० एप्रिल २४ बुधवार पंतप्रधान नरेंद्र मोदी अब की बार ४०० पारचा नारा देत असले तरी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा व मोदी यांना २०० पेक्षा अधिक जागा जिंकता येणार नाही त्यामुळे मोदी यांना