राजकारणी लोकांनी विकास कामे करत असतांना समाज सेवेकडे दुर्लक्ष करू नये – मधुसूदन कोवे गुरुजी…
यवतमाळ-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१० एप्रिल २४ बुधवार
माऊली वृद्धाश्रम धोत्रा येथे ग्राम स्वराज्य महामंचच्या वतीने वृध्दाश्रमातील " निराधारांना आधार " म्हणून स्वादिष्ट भोजन आणि शेला दुपट्टा असा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला.…