ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपविभागीय अधिकारीपदी आर पी गिरी यांनी पदभार स्विकारला
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.८ एप्रिल २४ सोमवार
येथील जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे यावल तालुका उपविभागीय अधिकारी म्हणुन कार्यरत असलेले संतोष सुरवाडे यांची जळगाव येथे बदली झाल्याने त्यांच्या रिक्त पदावर आर.पी.गिरी…