“घरी बसणाऱ्या माणसाला शासन आपल्या दारी कसे कळणार?” एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१४ जुलै २३ शुक्रवार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालपासून महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली असून त्यांची पहिली सभा ठाण्यात पार पडली यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली असून…