Just another WordPress site

लाच स्वीकारण्यास संमती दिल्याप्रकरणी लाचखोर सहायक फौजदाराविरूध्द गुन्हा दाखल

सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१२ जुलै २३ बुधवार एका तक्रारी अर्जानुसार कोणताही गुन्हा दाखल न करण्यासाठी स्वतःसाठी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकासाठी पाच लाख रूपयांची लाच मागून त्यापैकी तीन लाख रूपयांची लाच स्वीकारण्यास संमती…

“आपल्या घासातील घास खाणारी राष्ट्रवादी इथे आला त्यामुळे आपली संधी जाते की काय अशी नाराजी…

अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१२ जुलै २३ बुधवार शिवसेनेतील शिंदे गटाने मविआ सरकारमधील अर्थमंत्री अजित पवारांवर गंभीर आरोप करत बंडखोरी केली मात्र आता त्यांना पुन्हा ज्यांच्यावर आरोप केले त्याच अजित पवार यांच्याबरोबर…

“अर्थखाते कुणाला देऊ नये वगैरे सांगण्याएवढे आम्ही मोठे नाही” उदय सामंत यांची स्पष्ट…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१२ जुलै २३ बुधवार राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार अस्तित्वात आल्यापासून या सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराची नेहमीच चर्चा राहिली असून गेल्या अनेक महिन्यांपासून सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार…

आदीवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारीपदी अरूण पवार यांची नेमणुक

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- १२ जुलै २३ बुधवार येथील जिल्हा एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी म्हणुन अरूण प्रभाकर पवार यांची नेमणुक करण्यात आली आहे. यावल येथील एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प विभागाच्या…

आमदार रवी राणा यांना संभाजीनगर येथील व्यक्तीची मोबाईलवरून ठार मारण्‍याची धमकी

अमरावती-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- १२ जुलै २३ बुधवार बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांना छत्रपती संभाजीनगर येथील एका व्‍यक्‍तीने अश्लिल शिवीगाळ करीत ठार मारण्‍याची धमकी दिल्‍याची तक्रार रवी राणा यांच्‍या स्‍वीय सहायकाने येथील राजापेठ…

“मंत्रीमंडळ विस्तार होईल तेव्हा एकनाथ शिंदे योग्य तो निर्णय घेतील”,एकनाथ शिंदे जो निर्णय…

अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- १२ जुलै २३ बुधवार राज्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा रंगू लागली असून एकीकडे शिंदे गट व भाजपा युतीच्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार प्रलंबित असतानाच अजित पवार…

सप्तश्रृंगी घाटातील बस अपघातातील जखमींना आवश्यक वैद्यकीय उपचार तातडीने व मोफत करण्याच्या…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- १२ जुलै २३ बुधवार नाशिकमधील वणी येथे सप्तश्रृंगी घाटात ३५ प्रवासी असलेल्या एसटी बसचा भीषण अपघात झाला यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर १८ जण जखमी झाले आहेत.यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारप्रमुखपदाची जबाबदारी खासदार अमोल कोल्हे यांच्याकडे

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- १२ जुलै २३ बुधवार अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी केल्यानंतर आता पक्षात दोन गट पडले असून दोन्ही गटांमधील वरिष्ठ नेते त्यांच्याबरोबर असणाऱ्या आमदार,खासदार आणि पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या…

“सरकारमधील तीन इंजिनमुळे सरकार मजबूतही होऊ शकते आणि बिघाडही होऊ शकतो” बच्चू कडू यांचे…

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- १२ जुलै २३ बुधवार अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला तसेच राष्ट्रवादीच्या बंडखोर अजित पवार गटातून ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ…

“संस्कृतीच्या बाबतीत नेहमीच फुले वेचली तेथे गोवऱ्या वेचण्याची वेळ महाराष्ट्रावर”ठाकरे गटाचा सामनातून…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- १२ जुलै २३ बुधवार राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करत राज्यात एका नव्या वादाला तोंड फोडले असून देवेंद्र फडणवीस हे नागपुरला लागलेले कलंक…