Just another WordPress site

डोंगर कठोरा येथे खंडेराव महाराज यात्रोत्सवाला जातीयतेचे गालबोट !! वगळता यात्रा उत्साहात !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२६ मार्च २४ मंगळवार तालुक्यातील डोंगर कठोरा येथील १९२ वर्षाची परंपरा लाभलेल्या तसेच इतक्या वर्षभरापासून सर्व जाती धर्माच्या लोकांच्या एकोप्यातून व सहभागातून साजरा होणाऱ्या खंडेराव महाराज यात्रोत्सवाला…

“भाजपा सत्तेसाठी किती खोलवर झुकणार हे या अटकेवरून दिसून येते”-अरविंद केजरीवाल यांना अटक…

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२२ मार्च २४ शुक्रवार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी अटक केली असून दिल्ली उच्च न्यायालायने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर ईडीने तात्काळ…

मोठी बातमी! दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक !! कारवाईविरोधात आप सर्वोच्च…

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२२ मार्च २४ शुक्रवार कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली असून दिल्ली उच्च न्यायालयाने काल अरविंद केजरीवाल यांना…

डोंगर कठोरा विद्यालयात डॉ.आंबेडकर जन्मोत्सव उत्साहात साजरा

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१९ मार्च २४ मंगळवार तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्यु.कॉलेज येथे शाळेच्या इतिहासात प्रथमच मुख्याध्यापक नितीन झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.१९ मार्च मंगळवार रोजी…

“अरे घडफोडे तुम्ही.यांना घरफोडीचे लायसन्स देऊन टाका;तुमचे चिन्ह कमळ नको त्यापेक्षा हातोडी…

हिंगोली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ मार्च २४ सोमवार लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून देशात सात टप्प्यांमध्ये तर महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे.अशात प्रचार सभांचा धडाका सुरु झाला आहे.देवेंद्र फडणवीस यांनी…

“हिंदू संस्कृतीनुसार पंतप्रधान मोदींनी आधी आपल्या पत्नीला…”, प्रकाश आंबेडकरांची खोचक टीका

मुंबई-पोलीस नायक ( वृत्तसेवा) :- दि.१८ मार्च २४ सोमवार दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची काल सांगता झाली व या कार्यक्रमानिमित्त इंडिया आघाडीचे अनेक नेते एकाच मंचावर आले.उद्धव ठाकरे,शरद…

“पंतप्रधान नरेंद्र मोदी ईव्हीएमशिवाय जिंकू शकत नाही”-शिवाजी पार्कातून राहुल गांधींची…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ मार्च २४ सोमवार काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची काल मुंबईत सांगता करण्यात आली यावेळी त्यांनी मुंबईत भव्य जाहीर सभाही घेतली. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कातून त्यांनी…

“मी पुन्हा आलो आणि दोन पक्ष फोडून आलो”, देवेंद्र फडणवीसांचं विधान चर्चेत

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ मार्च २४ सोमवार २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईनचा नारा दिला होता.महायुतीतील सरकारला जनादेश मिळाला तरीही शिवसेना आणि भाजपा यांच्यातील अंतर्गत…

“पंतप्रधानांवर मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल करा”, निवडणूक रोख्यांच्या ‘त्या’ माहितीवर बोट ठेवत…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ मार्च २४ सोमवार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने गुरुवारी १४ मार्च रोजी रात्री निवडणूक रोख्यांचा सर्व तपशील त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून जाहीर केला त्यानंतर या माहितीचे वेगवेगळ्या…

“मोदी आणि निवडणूक आयोग एकाच नाण्याच्या दोन बाजू”-लोकसभेच्या निवडणुका जाहीर होताच संजय…