Just another WordPress site

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अॅक्शन मोडमध्ये ;शिवसेनेच्या सर्व आमदारांना बजावल्या नोटीसा

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- ८ जुलै २३ शनिवार महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षासंदर्भात मोठी बातमी समोर आली असून निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या घटनेची प्रत विधानसभा अध्यक्षांना पाठवल्यानंतर राहुल नार्वेकर अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.शिवसेना…

“ज्यांना एक भाकरी खायची होती त्यांना अर्धी मिळाली…”आमदार भरत गोगावले यांचे सूचक…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली असून अजित पवार हे राष्ट्रवादीमधला आमदारांचा मोठा गट घेऊन सत्तेत सहभागी झाले आहेत त्यामुळे शिवसेनेचा शिंदे गट नाराज असल्याची चर्चा आहे अशा परिस्थितीत शिवसेनेतील दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची…

राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर अध्यक्ष शरद पवार यांची आज येवल्यात पहिली जाहीर सभा

नाशिक-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.८ जुलै २३ शनिवार राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर अध्यक्ष शरद पवार यांची राज्यातील पहिली जाहीर सभा आज दि.८ जुलै शनिवार रोजी दुपारी तीन वाजता येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात होणार आहे.अजित…

पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीमुळे राज्यात निर्माण झालेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी रविवारपासून दोन दिवस विदर्भाच्या…

जातीय तेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील मोहराळे येथील एका तरूणाने आपल्या मोबाइलवर दुसऱ्या समाजाच्या भावना दुखावतील असे स्टेटस ठेवुन जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणुन त्याच्या विरूद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

यावल येथे डॉ.आंबेडकर जयंती निमित्ताने गरजु विद्यार्थीनींना गणवेश वाटप

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती उत्सवाचे औचित्य साधत शहरातील विविध शाळेतील होतकरू गरिब शाळकरी विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. यानिमित्ताने यावलचे माजी…

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा ‘जैसे थे’चा आदेश

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- ग्रामपंचायती वगळता महानगरपालिका,नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने ‘जैसे थे’चा आदेश दिला आहे यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच राज्यातील स्थानिक स्वराज्य…

जन्मत:च दोन्ही हातांनी अपंग असलेल्या गणेशचे आर्मीमध्ये भरती होण्याचे स्वप्न मुख्यमंत्र्यांच्या…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माणुसकीचे दर्शन महाराष्ट्राला पुन्हा एकदा झाले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता एका नऊ वर्षांच्या चिमुकल्याची जबाबदारी घेतली असून नऊ वर्षांच्या या चिमुकल्याचे…

यावल येथील बालसंस्कार विद्यामंदीरात विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील बाल संस्कार विद्या मंदिर शाळेत ग्रामीण रुग्णालय यावल यांच्यामार्फत इयत्ता पहिली ते इयत्ता सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची दि.७ जुलै शुक्रवार रोजी आरोग्य तपासणी करण्यात आली. येथील बाल संस्कार…

यावल येथे कुलर बंद करतांना विजेचा धक्का लागल्याने एका व्यक्तिचा मृत्यु

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- शहरातील पंचशील नगरमधील रहिवाशी मिलिंद अंबादास गजरे वय-५५ वर्ष या इसमाचा अंगावर कुलर पडुन विजेच्या धक्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना काल दि.७ जुलै शुक्रवार रोजी घडली असुन पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद…