Just another WordPress site

अमोल मिटकरी यांच्याकडे प्रवक्तेपदानंतर विधान परिषदेच्या प्रतोदपदाची जबाबदारी

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.७ जुलै २३ शुक्रवार अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास ४० आमदारांनी बंडखोरी केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या सत्तासंघर्षाला सुरुवात झाली असून अजित पवार गटाने राष्ट्रवादी…

अत्याचारात पुरूषांना दोष न देता कालबाह्य अनिष्ट रूढींचा त्याग करून बदलत्या काळानुरूप महिलांनी वास्तव…

सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.७ जुलै २३ शुक्रवार महिलाच महिलांच्या वैरी असून महिलांनीच वंशाचा दिवा,वैधव्य याबाबतचे आपले विचार बदलण्याची गरज आहे असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज दि.७ जुलै शुक्रवार रोजी…

काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर पंकजा मुंडेंनी दिला पूर्णविराम

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.७ जुलै २३, शुक्रवार गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत व पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर असून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी…

“शिवसेना-भाजपा युती किती मजबूत आहे व किती मनापासून झाली आहे ते आजच्या नीलमताईंच्या प्रवेशामुळे…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांचा शिवसेनेत प्रवेश झाला असून हा आज एक ऐतिहासिक क्षण आहे कारण त्यांच्या प्रवेशाला देवेंद्र फडणवीसही उपस्थित आहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.शिवसेना-भाजपा…

“..असे संधीसाधू लोक गेले असतील तर त्यांची जागा आम्ही नक्कीच भरून काढू” अनिल परब यांची…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- विधान परिषदेच्या उपसभापती आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करत आज दि.७ जुलै रोजी  एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्या आहेत.गोऱ्हेंनी ठाकरे गट सोडणे हा उद्धव…

राज ठाकरे एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी ‘वर्षा’वर दाखल; राजकीय चर्चांना उधाण

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकत्र यावे अशी विनंती करणारे बॅनर्स राज्यात अनेक ठिकाणी…

“राजस्थानमध्ये एकजुटीने लढल्यास पुन्हा जिंकू” राहुल गांधी यांनी व्यक्त केला विश्वास

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- राजस्थानमधील नेते आणि कार्यकर्त्यांनी संपूर्ण एकजूट राखली तर तिथे या वर्षांच्या अखेरीस होणारी विधानसभा निवडणूक जिंकता येईल असा विश्वास काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दि.६ जुलै गुरुवार रोजी आयोजित…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होणार

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- करोनामुळे गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या महाराष्ट्रातील महानगर पालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला असून येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये या निवडणुका होणार…

भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तालुक्यात विविध ठिकाणी युवा मोर्चा शाखांचे उद्घाटन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- भाजपा युवा मोर्चाच्या 'गाव तिथ शाखा' या पक्षबांधणी कार्यक्रमाअंतर्गत तालुक्यातील विविध गावामध्ये भाजपा युवा मोर्चाच्या शाखा उद्धघाटन नुकतेच करण्यात आले. यानिमित्ताने भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सागर…

बामंदा येथे इलेक्ट्रिक शॉक लागून तरुणाचा मृत्यू

सादिक शेख,पोलीस नायक मोताळा तालुका (प्रतिनिधी) दि.७ जुलै २३ शुक्रवार तालुक्यातील बामंदा येथील रहिवाशी शेख शरीफ शेख बनू वय ४५ वर्षे या तरुणास घराच्या गच्चीवरील लोखंडी आसरीचा लाईनच्या तारांना स्पर्श झाल्याने इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू…