Just another WordPress site

किनगाव येथील नेहरू विद्यालयात व्यासपीठ बांधकामाचे उद्धघाटन

यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :- तालुक्यातील किनगाव येथील जळगाव जिल्हा मराठा समाज विद्या प्रसारक संस्था जळगाव द्वारे संचलित नेहरू विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने व्यासपीठ बांधकामाचे भुमिपुजन विद्यालयाची माजी…

“शेवटी वाट पाहण्याची एक मर्यादा असते व किती वेळ थांबायचे आणि किती सहन करायचे याचीही एक मर्यादा…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह जवळपास ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला असून अजित पवार सत्तेत सामील झाल्यामुळे शिंदे गटातील आमदार नाराज झाले आहेत.अजित पवार…

“भाजपाने घरे फोडण्याचेच काम आत्तापर्यंत केले आहे” नाना पटोले यांचा भाजपवर हल्लाबोल

दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- महाराष्ट्राचे राजकारण हे २०१९ पासून विविध प्रकारच्या अशक्य वाटणाऱ्या वळणांवर जाताना आपण सगळ्यांनीच पाहिले असून २०१९ मध्ये पहाटेचा शपथविधी त्यानंतर अशक्य वाटणारे काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सरकार…

“याची मोठी किंमत मतदारांना आश्वासन देऊन चुकीच्या मार्गावर गेलेल्यांना मोजावी लागेल”…

दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- अजित पवार यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांच्या निवृत्तीचा मुद्दा उपस्थित केला होता.निवृत्त व्हायचे एक वय असते.सरकारी कर्मचारी ५८ व्या वर्षी निवृत्त होतात.भाजपात निवृत्त व्हायचे वय ७५ च्या पुढचे आहे.अशात…

यावल वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड.एस.आर.लोंढे तर सचिवपदी ॲड.याकुब तडवी यांची बिनविरोध निवड

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील वकील संघाची वार्षीक सर्वसाधारण बैठक संपन्न झाली असून यात संघाच्या नुतन कार्यकारणीची निवड नुकतीच करण्यात आली आहे.यात अध्यक्षपदी ॲड.एस.आर.लोंढे यांची तर सचिवपदी ॲड.याकुब ए.तडवी यांची बिनविरोध निवड…

“राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार?”

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे विश्वासू अभिजीत पानसे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना भेटण्यासाठी शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या कार्यालयात आले यानंतर ते मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीचा…

किनगाव येथील रामराव नगरमधील खुल्या भुखंडावरील अतिक्रमण काढण्याची मागणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :- तालुक्यातील किनगाव बु॥ येथील रामरावनगरमध्ये नागरीकांचा रहीवास झाला असुन या भुखंडाचे मालक (विकासक) यांनी नागरीकांच्या सार्वजनिक हितासाठी वापरण्यात येणाऱ्या हक्काच्या खुल्या भुखंडावर स्वतः अतिक्रमण करून ठेवले…

“शिंदे गटातील आठ ते दहा आमदार ठाकरेंच्या संपर्कात” विनायक राऊत यांची स्पष्टोक्ती

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- राज्यातील डबल इंजिन सरकार आता तीन चाकी झाले असून राष्ट्रवादी (अजित पवार),शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपा असे तीन चाकी सरकार सत्तेवर असून यामुळे शिंदे गटातील आमदारांची कोंडी झाल्याचे बोलले जात…

“राज्यातील सध्या घडणाऱ्या राजकीय घडामोडी या लोकशाहीसाठी चिंताजनक”

अलिबाग-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- राज्यातील सध्या घडणाऱ्या राजकीय घडामोडी या लोकशाहीसाठी चिंताजनक असून एकूण परिस्थिती लक्षात घेता पक्षांतर बंदी कायद्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले ते…

महाराष्ट्रात पुढील ४ ते ५ दिवस पावसाचा जोर कायम राहणार !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- बिपरजॉय चक्रीवादळामुळे यंदा मान्सून लांबला होता तर जूनचे तीन आठवडे कोरडे गेल्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात पाऊस दाखल झाला मात्र वेळेआधीच मॉन्सूनने देश व्यापला आहे.मधल्या काळात काही वेळ विश्रांती…