“आता नाराजी करून काही होणार नाही फक्त त्यांना नाराज करू नये एवढेच आमचे म्हणणे” बच्चू कडू…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण ९ मंत्र्यांचा रविवारी शपथविधी पार पडला असून अजित पवार गट राज्य सरकारमध्ये सामील झाल्यामुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.गेल्या…