Just another WordPress site

यावल महाविद्यालयास सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे यांची सदिच्छा भेट

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे यांनी नुकतीच सदिच्छा भेट…

यावल तालुक्यातील जिल्हा परिषदच्या शाळा खोल्यांच्या दुर्दशेमुळे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला ; शिक्षण…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- जळगाव जिल्ह्यातील यावल तालुका हा आदीवासी क्षेत्र म्हणुन ओळखला जातो तसेच राज्यात कुणीही बालक शिक्षणापासुन वंचित राहु नये म्हणुन बालकांना मोफत व शक्तीचे शिक्षण अधिकार अधिनियम हा कायदा २००९ मध्ये लागु करण्यात…

यावल तालुक्यात काँग्रेस कमेटी मंडळ रचनेस वाढता पाठिंबा

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- प्रदेश काँग्रेस पक्षाचे आदेशानुसार व जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे सुचनेनुसार यावल तालुका काँग्रेस कमिटीतर्फे मंडळ कमिटीची रचना, ग्रामस्तरीय काँग्रेस कमिटया व प्रभाग कमिटीच्या प्रमुख पदाधिकारी यांची बैठक…

शरदचंद्रिका पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे जिपीएटी परीक्षेत यश

डाॅ.सतीश भदाणे,पोलीस नायक चोपडा तालुका (प्रतिनिधी) :- येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सालाबादप्रमाणे यावर्षी देखील जी पॅट २०२३ या पदव्युत्तर…

कोरपावली येथे गुरुपौर्णिमेनिमित्ताने शिक्षकांचा सत्कार

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील कोरपावली येथे काल दि.३ जुलै सोमवार रोजी येथील जिल्हा परिषद मराठी आणि उर्दू शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस…

यावल येथील महर्षी व्यास मंदीरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथे गुरु पौर्णिमाच्या निमित्ताने दि.३ जुलै सोमवार रोजी प्रसिद्ध असलेल्या महर्षी व्यास मंदिरात उत्सव विविध कार्यक्रमांनी मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाला…

पाडळसा येथील अवैध दारूअड्डे बंद करण्याबाबत जनक्रांती मोर्चाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

यावल- पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील पाडळसे गावात असलेले बेकायदेशीर अवैध दारूअड्डे हे बेसुमारपणे चालू असून या दारू अड्ड्यांमुळे गोरगरीब कुटूंबाचे प्रमुख दारूच्या व्यसनाला बळी पडुन अनेक गरीब कष्टकरी महिलांचे संसार उध्वस्त होत आहे…

संरक्षण सचिव गिरीधर अरमाने म्यानमारला पोहोचले,सुरक्षेबाबत चर्चा

ॲड.आनंद महाजन,पोलीस नायक महाराष्ट्र प्रदेश (प्रतिनिधी) :- भारताचे संरक्षण सचिव गिरीधर अरमाने दोन दिवसांच्या म्यानमार दौऱ्यावर आले आहेत.जिथे त्यांनी दोन्ही देशांच्या सीमेवर शांतता आणि शांतता राखण्यावर लक्ष केंद्रित करत देशातील सर्वोच्च…

“शरद पवार यांच्या राजकीय राजीनामा नाट्याचा शेवट अजित पवार यांच्या बंडाने”

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- गेल्या दोन महिन्यांपूर्वी शरद पवार यांच्या राजीनामा नाटय़ापासून राष्ट्रवादीत सुरू झालेल्या नाराजी नाटय़ाचा शेवट नुकताच अजित पवार यांच्या बंडाने झाला असून अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ…

डोंगर कठोरा येथील भक्तांची गुरुपौर्णिमेनिमित्त व्यास मंदिरापर्यंत पायी दिंडी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील डोंगर कठोरा येथील पंचवटी विठ्ठल मंदिर व गढीवरील विठ्ठल मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.३ जुलै सोमवार रोजी श्री.गुरु पोर्णिमेनिमित्ताने पंचवटी विठ्ठल मंदिर ते श्री व्यास नगरी व्यास मंदिर…