Just another WordPress site

“आगामी निवडणुका आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून घड्याळ या पक्षचिन्हावरच लढवणार”…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- अजित पवार यांनी पुन्हा एकदा अचानक राजकीय सूत्र हलवत थेट विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षात उडी घेतली असून इतकेच नाही तर स्वतः उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ…

स्वातंत्र्यदिन व राष्ट्रगीताचा अवमान करणार्‍या संभाजी भिडेंवर कारवाईची महिला राष्ट्रवादीची मागणी

सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- स्वातंत्र्यदिन व राष्ट्रगीताचा अवमान करणार्‍या शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविरूध्द त्वरित कारवाई करण्याची मागणी महिला राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे या मागणीचे निवेदन इस्लामपूर पोलीस…

“शिवसेनेचा भगवा झेंडा उतरवण्यासाठी दिल्लीचे दोन बोके आणि महाराष्ट्रातील ४० खोके कारस्थान करत…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- ठाकरे गटाकडून आज दि.१ जुलै २३ शनिवार रोजी मुंबईत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्च्याला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत.हा मोर्चा मेट्रो सिनेमापासून मनपा कार्यालयापर्यंत जाणार आहे…

समृद्धी महामार्गाचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी तज्ज्ञांमार्फत अभ्यास करण्यात येईल-मुख्यमंत्री एकनाथ…

बुलढाणा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- समृद्धी महामार्गाचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी तज्ज्ञांमार्फत अभ्यास करण्यात येईल व त्यांच्या सूचनांनुसार उपाययोजना प्राधान्याने अंमलात आणण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली…

विरावली येथील अटल भुजल योजनेचे नालाखोलीकरणाचे काम अंतीम टप्प्यात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील विरावली गावात व परिसरासाठी भूजल सर्वेक्षण आणी विकास यंत्रणा जळगाव यांचे वतीने शेतजमिनीच्या पाण्याची पातळी वाढवणे करीता जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या…

मंडळ अधिकारी हल्लाप्रकरणी एका आरोपीला अटक

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यात गाजत असलेल्या मंडळ अधिकारी यांच्यावर वाळु माफियाकडुन झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील एका आरोपीस अखेर पोलीसांकडून काल रात्री अटक करण्यात आले असुन ट्रॅक्टर आधीच पोलीसांनी जप्त केल्याचे वृत्त हाती आले…

यावल शासकीय आयटीआयचे शिल्प निदेशक व्ही पी चौधरी सेवानिवृत्त

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील शासकीय आय.टी.आयचे शिल्प निदेशक व्ही.पी.चौधरी हे ३० जुन रोजी आपल्या ३६ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत. या निमित्ताने येथील शासकीय आय.टी.आयमध्ये आयोजित एका छोटेखानी कौटुंबीक…

बालकांच्या हक्कांविषयी जनतेला माहिती होणे गरजेचे-विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे…

ॲड.आनंद महाजन,पोलीस नायक महाराष्ट्र प्रदेश (प्रतिनिधी) :- पुणे दि.३० - बालकांच्या सुरक्षिततेशिवाय मानवी विकास पूर्ण हेाऊ शकत नाही त्यामुळे बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) २०१२ तसेच बाल न्याय (मुलांची काळजी आणि…

अकोट आगाराचा मनमानी कारभार? तेल्हारा शहराची तीन ते चार वर्षापासून बससेवा बंद

गोपाल शर्मा,पोलीस नायक अकोला जिल्हा (प्रतिनिधी) तेल्हारा शहर हे तालुक्याचे ठिकाण असून सुमारे तीन ते चार वर्षापासून अकोट आगाराची बस सेवा बंद करण्यात आलेली असल्याने अजून किती वर्ष अकोट आगाराची बस सेवा तेल्हारा शहरासाठी बंद राहणार? असा…

“मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही” पंकजा मुंडे यांचा निर्धार

बीड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी मोठा निर्धार केला असून मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे तसेच २०२४ इतिहास घडवणारे म्हणजेच बदलणारे वर्ष आहे असेही पंकजा मुंडे…