Just another WordPress site

“जुलै महिन्यात राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार होईल”? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात असून आधी जूनमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होईल असा दावा शिंदे गटाच्या नेत्यांकडून करण्यात आला यानंतर मुख्यमंत्री एकनाथ…

उद्या १ जुलै रोजी ठाकरे गटाकडून विराट मोर्चा तर भाजपातर्फे आक्रोश मोर्चा

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारप्रकरणी ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली उद्या १ जुलै २३ शनिवार रोजी विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.एकीकडे ठाकरे गटाचा मोर्चा निघणार असून भाजपाने आता…

‘निवडणुकीनंतरच्या बदलांसाठी शिंदे गट तयार”? दीपक केसरकर यांचे सूतोवाच

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमधील तपशील सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी २०१९ साली अजित पवारांबरोबर…

धामणगाव बढे येथे ईद उल अजहा उत्साहात साजरी

सादिक शेख,पोलीस नायक मोताळा तालुका (प्रतिनिधी) :- तालुक्यातील धामणगाव बढे येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी ईद-उल-अजहा काल दि.२९ जून गुरुवार रोजी सकाळी ८.३० वाजता  सामूहिक नमाज अदा करून ईद उल अजहा (बकरी ईद) उत्साहात साजरी करण्यात…

चोपडा येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त वृक्षदिंडी सोहळा

डाॅ.सतीश भदाणे,पोलीस नायक चोपडा-तालुका (प्रतिनिधी) :- 'विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल,ज्ञानोबा तुकाराम,रामकृष्ण हरी' या विठूनामाच्या गजरासह 'वृक्ष बोलती मानवाला नका तोडू आम्हाला,हिरवी हिरवी गार गार-झाडे लावू चार चार,झाडांना जगवाल तर सुखाने…

धामणगांव बढे येथील रिया हागे या विद्यार्थिनीचे राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत यश

सादिक शेख,पोलीस नायक मोताळा तालुका (प्रतिनिधी) :- छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेचे आयोजन दि.२५ जून २३ रोजी करण्यात आले होते.या स्पर्धेत राज्यभरातील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.सदरील स्पर्धेत तालुक्यातील…

किनगाव येथे आषाढी एकादशी निमित्ताने दिंडी सोहळा उत्साहात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील किनगाव येथील आदीवासी समाज संचलीत के.ओ.एम.इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये दि.२८ जून आषाढी एकादशी निमित्ताने शाळकरी विद्यार्थ्यांच्या सहभागाने वारकरी दिंडी काढण्यात येवुन उत्साहाच्या वातावरणात साजरी…

यावल येथे बामसेफतर्फे तालुकास्तरीय प्रशिक्षण शिबीर संपन्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील साने गुरुजी शाळेमध्ये महात्मा बसवेश्वर,छत्रपती शिवाजी महाराज,राष्ट्रपिता ज्योतिराव फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती संभाजी महाराज,लोकमाता अहिल्याबाई होळकर तसेच छत्रपती शाहू महाराज या महापुरुषांचा…

यावल तालुका काँग्रेस कमिटीतर्फे विविध कमेटी रचनाबाबत पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- प्रदेश काँग्रेस पक्षाच्या आदेशानुसार व जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटीच्या सुचनेनुसार व यावल तालुका काँग्रेस कमेटीतर्फे ग्रामस्तरीय काँग्रेस कमिटया व प्रभाग कमिटीच्या प्रमुख पदाधिकारी यांची बैठक नुकतीच मोठ्या…

यावल तालुक्यात काँग्रेस बुथ अभियानास उत्स्फुर्त प्रतिसाद

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील हिंगोणा पंचायत समिती गणात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशाने तसेच जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अंतर्गत यावल काँग्रेस कमिटीतर्फे आज दि.२८ जून २३ बुधवार रोजी सावखेडा हिंगोणा जिल्हा परिषद…